अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाच्या प्रदेश संघटकपदी गोपाल सरनायक



अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाच्या प्रदेश संघटकपदी गोपाल  सरनायक

महाराष्ट्र 24 न्यूज
21 फेब्रुवारी 2024
हिंगोली, 
येथील पत्रकार गोपाल सरनायक यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.

गोपाल सरनायक यांनी मागील काही वर्षांपासून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या विविध पदांवर कार्य केले आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची नुकतीच राष्ट्रीय बैठक झाली. यामध्ये २०२४-२५ वर्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, यामध्ये
पत्रकार गोपाल सरनाईक यांचे 
हिंगोली पत्रकार क्रिकेट क्लब च्या वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला 
गोपाल सरनायक यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, कार्याध्यक्ष युसुफ खान, महासचिव सुरेश सवळे, सचिव अशोक पवार, उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, संपर्कप्रमुख प्रा. रवींद्र मेंढे,

सल्लागार संजय कदम, प्रदीप जोशी, प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी जाहीर केली. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
हिंगोली क्रिकेट क्लब  पत्रकाराच्या वतीने  जंगी सत्कार करण्यात आला यावेळी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक  मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم