बलात्कार प्रकरणातील आरोपीची अटकपूर्व जामीन मंजूर



 बलात्कार केल्या प्रकरणातील  आरोपीची अटकपूर्व जामीन मंजूर

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
23 ऑक्टोबर 2024 
प्रकरणातील
सविस्तर माहिती अशी की
     दि. 27/09/2024 रोजी पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण  येथे फिर्यादीने फिर्याद दिली की, आरोपीने तीच्या सोबत मैत्री करुन, जबरदस्तीने शारीरीक संबंध केले व याबाबत कोणालाही काही सांगितले तर फीर्यादीला व तीच्या नवऱ्याला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली  तरी फीर्यादीच्या फिर्याद वरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीन येथे गु. र. नं. 411/2024 कलम 64, 75, 76, 332(B) , 351(2),(3) भारतीय न्याय संहीता 2023 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला .
 सदरील गुन्ह्यामधील आरोपी नामे अक्षय बंडु सोनुने याने ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत  वि. जिल्हा व सत्र न्यायालय  हिंगोली येथे अटकपूर्व  जामिन साठी अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणामध्ये वि. मा. जील्हा व सत्र न्यायाधीश, श्रीमती  एस एन माने मॅडम  यांनी दोन्ही पक्षाचा  युक्तीवाद ऐकून दि. 10/10/2024  रोजी  आरोपीची अटकपूर्व जामिन मंजूर केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी  युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख ,  ॲड.राहूल देशमुख,  ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم