आखाडा बाळापूरात एक कोटी रुपयाची खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण

आखाडा बाळापूरात एक कोटी रुपयाची  खंडणीसाठी 
  व्यापाऱ्याचे  अपहरण

हिंगोली, नांदेड जिल्हयांची पोलिस यंत्रणा अलर्ट आरोपीचा शोध सुरू 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
4 ऑक्टोबर 2024
हिंगोली  जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथून एका शेतमालाच्या व्यापाऱ्याचे गुरुवारी रात्री साडेदहा वाजेदरम्यान अपहरण करण्यात आले. या घटनेची माहिती पोलीस प्रशासनास मिळताच हिंगोली जिल्ह्यासह नांदेड पोलिस अलर्ट झाले आहेत  अपहरण झाल्यापासून स्थानिक गुन्हे शाख हिंगोली
आखाडा बाळापूर पोलीस 
  अपहरणकर्त्यांच्या गाडीचा शोध पोलिस घेत होते.
पोलीस निरीक्षक विष्णूकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर येथून ३ ऑक्टोबर रोजी रात्री 9/30 वाजता दरम्यानात व्यापारी गणपत आप्पाराव शिंदे (रा. आडा ता. कळमनुरी) यांना एका काळ्या रंगाच्या जीपमधून आलेल्या काही जणांनी त्याचे अपहरण केले. अपहरण केलेल्या जिपचा रंग काळा असल्याची माहिती आहे. अपहरण झाल्याचे कळताच आखाडा बाळापूर, पोलिस ठाण्यात 
मध्यरात्री  अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला 
अपहर झालेल्या व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी मध्यरात्री आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल होऊन तक्रार दिली आसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला 
पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुटे 

Post a Comment

أحدث أقدم