ॲट्रोसिटी, घरात घुसून चाकुने गंभीर जख्मी प्रकरणातील आरोपीची जामीन मंजूर


 ॲट्रोसिटी, घरात घुसून चाकुने गंभीर जख्मी  प्रकरणातील  आरोपीची   जामीन मंजूर

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
12 फेब्रुवारी 2024
घटनेची 
सविस्तर माहिती अशी की
    पोलीस स्टेशन बासंबा येथे फिर्यादीने फिर्याद दिली की,  दि.26/09/2024 रोजी  फिर्यादी किराणा दुकानावर असतांना आरोपींनी गावात चोर म्हणून बदनामी का केली असे म्हणून फिर्यादीला जातीवाचक शीवीगाऴ केली व अपमानित केले आणि त्यानंतर फिर्यादी घरी आल्यावर आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसुन फिर्यादीला बाहेर काढले व चाकुने आणि स्क्रुड्रायवर ने मारून गंभीर जखमी केले व   जिवे मारण्याची धमकी दिली.
  तरी फीर्यादीच्या फिर्याद वरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन  बासंबा येथे गु. र. नं. 293/2024 कलम  115(2), 118(1), 333, 352, 351(2), 3(5),  भारतीय न्याय संहीता 2023 व 3(1)(r)(s), 3(2)(va) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये  गुन्हा नोंदविण्यात आला होता.
 सदरील गुन्ह्यामधील अटक आरोपी नामे आशुतोष निलु ढाले   यांनी ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत  वि. जिल्हा व सत्र न्यायालय  हिंगोली येथे जामिन साठी अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणामध्ये वि. मा. जील्हा व सत्र न्यायाधीश, श्री आर व्ही लोखंडे साहेब  यांनी दोन्ही पक्षाचा  युक्तीवाद ऐकून दि. 01/02/2025  रोजी  आरोपीची  जामिन मंजूर केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी  युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख ,  ॲड.राहूल देशमुख,  ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم